Type Here to Get Search Results !

निवृत्ती वेतन धारकांना आयकर कपातीबाबत आवाहन

 


निवृत्ती वेतन धारकांना आयकर कपातीबाबत आवाहन  

 वेणेगाव :- निवृत्ती वेतन धारकांनी आपल्या उत्पन्नानुसार आयकर कपातीतून सूट मिळण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात केलेल्या गुतवणुकीचा तपशील, लेखी अर्जासह दि २० डिसेंबर २०२४ पर्यंत कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागात सादर करावेत, असे आवाहन अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांनी केले आहे.   तपशिलात बँकेचे नाव, शाखा, पॅनकार्ड नंबर नमूद करणे आवश्यक आहे. तसेच पॅनकार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे, OLD TAX REGIME व NEW TAX REGIME यापैकी योग्य असणारा पर्याय निवडावा, आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालची मदत घ्यावी. जे पात्र


Post a Comment

0 Comments