Type Here to Get Search Results !

वायरमेन ने दाखवलेल्या तत्परतेमुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत

  वेणेगाव - वेणेगाव नांदगाव लगत असलेल्या  भातवडी शिवारात मागील काही दिवसापासून , माने डीपी वरील 3 पोल वाकलेल्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी वाकलेल्या पोलची माहिती वायरमेन तसेच संबंधित कार्यालयात देऊनही वाकलेला पोल सरळ करण्यासाठी कार्यालयाकडून कोणतेही सहकार्य तसेच पोल सरळ करणारी टीम मिळत नसल्याने तसेच होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन अच्युतराव  देशमुख या वायरमेननी तत्परता दाखवत शेतकऱ्यांच्या सहकार्याने वाकलेला पोल सरळ केला यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांमधून  समाधान व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments