Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला आघाडी तर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन



सातारा - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तसेच महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकू याच बरोबर लहान मुलांचे बोर नहाण आणि महिलांसाठी  पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे.तसेच मिलेट्सवर  विविध खाद्यपदार्थांचे प्रात्यक्षिक हा कार्यक्रम आयोजित आला आहे.दि.३० जानेवारी रोजी दुपारी ३ते६ या वेळेत नटराज मंदिर बॉम्बे रेस्टॉरंट जवळ सातारा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे

               पाककला स्पर्धेत मुलांसाठी पौष्टिक खाऊ स्पर्धा शुल्क- ५० रु असून ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत  खारं आणि  गोड असे विभाग केलेले आहेत.पदार्थाची रेसिपी लिहून आणने अनिवार्य आहे.स्पर्धेच्या अधिक माहिती साठी व स्पर्धेत भाग घेण्यासाठी 28 जानेवारी पर्यंत आपले नाव नोंदविण्या साठी मंजिरी काणे 9604753389 तसेच भाग्यश्री लेले 7588230761 यांच्याकडे  संपर्क साधण्याचे आवाहन महिला आघाडी महासंघा तर्फे करण्यात आहे.


                                    

Post a Comment

0 Comments