लाडक्या बहिणीचे पैसे दोनच दिवसात येणार खात्यात
दोन महिन्याचे 3000 रुपये होणार जमा
वेणेगाव - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आपल्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात परंतु मागील मार्च महिन्याचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती.
परंतु मंत्री अदिती तटकरे यांनी येत्या दोन दिवसात महिला दिनाच्या पूर्वसंधेला दोन्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये दोन दिवसात बँक खात्यात जमा होणार आहेत असे सांगितले. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
न्यूज24जनसेवक सह प्रमोद पंचपोर

Post a Comment
0 Comments