Type Here to Get Search Results !

लिंबाचीवाडीतील गोरखनाथ कणसे यांचे निधन

 लिंबाचीवाडीतील गोरखनाथ कणसे यांचे निधन 

वेणेगाव - प्रतिनिधी :

लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील ज्येष्ठ नागरिक गोरखनाथ अंतु कणसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते पत्रकार मधुकर कणसे यांचे वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांचा सावडण्याचा विधी बुधवार, दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता लिंबाचीवाडी येथे होणार आहे



Post a Comment

0 Comments